चीनकडून भारताचे 20 जवान शहीद ; प्रकरण चिघळले | India China Border Fight | 20 Indian Soldiers Killed

चीनकडून भारताचे 20 जवान शहीद ; प्रकरण चिघळले | India China Border Fight | 20 Indian Soldiers Killed

चीनकडून भारताचे 20 जवान शहीद ; प्रकरण चिघळले. दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू. बैठकीला गृहमंत्री, परराष्ट्र मंत्रीही हजर. तीनही लष्कर प्रमुखांशी सल्लामसलत सुरू br br #lokmat #chinaindiawar #shahidjawan #indiaborder #indianarmybr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1.1K

Uploaded: 2021-09-13

Duration: 10:23