निवडणुकींमध्ये मोदींचा चेहरा नको असे संघ का म्हणत आहे? Rashtriya Swayamsevak Sangh | Yogi Adityanath

निवडणुकींमध्ये मोदींचा चेहरा नको असे संघ का म्हणत आहे? Rashtriya Swayamsevak Sangh | Yogi Adityanath

पुढील वर्षी उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक होत आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकून सत्ता कायम राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीची तयारी आतापासूनच करण्यात येतेय. यामध्ये आरएसएसने लक्ष घातलं आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली लढवण्याचा निर्णय संघाच्या बैठकीत झालाय. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशसोबत निवडणूक होत असलेल्या इतर राज्यांमध्येही भाजप मोदींचा चेहरा वापरला जाणार नाही असं बैठकीत ठरलं आहे.br br #Lokmat #YogiAdityanath #PMNarendraModi #Election br T20 Cricket Quiz - Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1.6K

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:57

Your Page Title