औषधांच्या नियमित पुरवठ्यावर लक्ष देणे का आवश्यक? Remdesivir Injection Shortage In Kalyan Dombivli

औषधांच्या नियमित पुरवठ्यावर लक्ष देणे का आवश्यक? Remdesivir Injection Shortage In Kalyan Dombivli

कल्याण आणि डोंबिवली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रेमडिसीव्हिर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागल्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांपुढे आता अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे इंजेक्शनच्या या तुटवड्याबद्दल डॉ मंगेश पाटे यांना काय वाटत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmat #RemdesivirInjection #Coronavirus #Coronavaccine #Covid19 #Kalyan #Dombivlibr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 07:56