सोनम कपूर तुझा नवरा टकला आहे | Payal Rohatgi Reply to Sonam Kapoor | Lokmat CNX Filmy

सोनम कपूर तुझा नवरा टकला आहे | Payal Rohatgi Reply to Sonam Kapoor | Lokmat CNX Filmy

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांसोबतच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. 14 जूनला सुशांतने वांद्रे येथील त्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर बरेच वाद सुरू आहे. त्यात सुशांतचे बरेच जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यात सोनम कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात ती सुशांत सिंग राजपूत हॉट नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पायल रोहतगीने सोनम कपूरवर निशाणा साधला आहे.br br अभिनेत्री पायल रोहतगीने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत लिहिले की, सोनम तूझा नवरा हॉट नाही. राम राम जी.. सोनम कपूर तुझा नवरा टकला आहे आणि त्याला अजिबात शरीरयष्टी नाही.br br #lokmat #Lokmatcnxfilmy #SonamKapoor #PayalRohatgi br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:22