डॉक्टरांवरील हल्ले आणि वाढता तणाव चिंताजनक Corona Virus In Pune | Pune News

डॉक्टरांवरील हल्ले आणि वाढता तणाव चिंताजनक Corona Virus In Pune | Pune News

सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावात देवाला समानार्थी शब्द. अनेकांना जीवनदान देणारे, स्वतःची आणि कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता रुग्णाच्या जीवसाठी प्रयत्नांची शर्थ करणारे. पण एकीकडे कोरोनासोबत लढाई सुरू असताना दुसरीकडे समाजातून वाहवा मिळण्यासोबत काही ठिकाणी त्रासही))दिला जातोय. अगदी मारहाणीपासून ते कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या डॉक्टरांच्या अंत्ययात्रेतील प्रसंगपर्यंत सगळेच चीड आणणारे आहे. कोरोनाच्या निमित्ताने डॉक्टरांच्या समस्या पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्याचासंरक्षण कायदाही अद्याप संमत झालेला नाही. डॉक्टरांच्या या सगळ्याच समस्यांवर आपण बोलणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे संरक्षण कायदा अजून का संमत झाला नाही आणि कुठे अडकला , जाणून घेऊया br #LokmatNews #coronavirusinpune #punenews #covid19 br Subscribe to Our Channel br br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 09:30