साई रिसॉर्टवरुन वाद वाढला, परब अडचणीत? Kirit Somaiya on Anil Parab | Dapoli Sai Resort |

साई रिसॉर्टवरुन वाद वाढला, परब अडचणीत? Kirit Somaiya on Anil Parab | Dapoli Sai Resort |

ठाकरे सरकारमधील परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे अनिल परब यांच्या अडचणी आता आणखी वाढताना दिसतायत.... रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या मुरुड समुद्र किनाऱ्यावर बांधण्यात आलेलं साई रिसॉर्ट वादाच्या भोवऱ्यात सापडलंय... अनिल परब यांनी हे रिसॉर्ट बेकायदेशीरपणे बांधलं, अशी तक्रार भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती... त्यानंतर आता या रिसॉर्टची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झालं आणि त्यांनी रिसॉर्टची पाहणी केली...br br #lokmat #Ratnagiri #Anilparab #Sairesort #MurudBeach #Thackeaygovernment br T20 Cricket Quiz - br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1.2K

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:52

Your Page Title