संजय राऊतांना नाना पटोलेंचा खोचक टोला | Nana Patole On Sanjay Raut | United Progressive Alliance

संजय राऊतांना नाना पटोलेंचा खोचक टोला | Nana Patole On Sanjay Raut | United Progressive Alliance

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शरद पवार यांनी युपीएचे अध्यक्षपद भूषवायला हवे असे म्हटले आहे. संजय राऊत यांनी यूपीएबाबत एक महत्वाचे विधान केल्यामुळे कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांच्या विधानावर काय म्हटले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmat #Nanapatole #SanjayRaut #UnitedProgressiveAlliance #NCP #Shivsena #Congressbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 780

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:29

Your Page Title