ही आहे बिग बॉस 14 ची पहिली स्पर्धक | Bigg Boss 14 Preparations start | Lokmat CNX Filmy

ही आहे बिग बॉस 14 ची पहिली स्पर्धक | Bigg Boss 14 Preparations start | Lokmat CNX Filmy

‘बिग बॉस 13’चा सीझन कधी नव्हे इतका गाजला होता. आत्तापर्यंतच्या सर्व सीझनमधील सर्वाधिक हिट ठरलेल्या या सीझननंतर आता नव्या सीझनची तयारी सुरु झाली आहे. केवळ इतकेच नाही तर ‘बिग बॉस 14’च्या काही स्पर्धकांची नावेही समोर आली आहेत. आणखी खास गोष्ट म्हणजे, यंदा ‘बिग बॉस’चे लोकेशनही बदलणार असल्याचे सांगण्यात येत आहे.br br #LokmatNews #cnxfilmy #bigboss14 br Subscribe to Our Channel br br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:59