Sion Hospital धक्कादायक वास्तव | Corona Patients आणि Dead Bodies एकत्र | Atul Kulkarni

Sion Hospital धक्कादायक वास्तव | Corona Patients आणि Dead Bodies एकत्र | Atul Kulkarni

सायन हॉस्पीटलमध्ये कोरोनाचे रुग्ण आणि डेडबॉडीज एकाच रुममध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला मुंबईसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या कारभारावरही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. मुंबईत विविध १० सरकारी हॉस्पीटलमधील शवागारांमध्ये ४४० डेडबॉडीज ठेवण्याची सोय असताना सायन मधील डेडबॉडीज तेथेच ठेवण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.br br #LokmatNews #maharashtranews #sionhospital #coronapatients br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 07:54