स्वबळाचा नारा काँग्रेसवर बूमरँग? Shivsena & NCP Will Come Together? Uddhav Thackeray | Sharad Pawar

स्वबळाचा नारा काँग्रेसवर बूमरँग? Shivsena & NCP Will Come Together? Uddhav Thackeray | Sharad Pawar

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे संकेत दिले जाताहेत. हे संकेत दिलेत महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेल्या संजय राऊतांनी आणि अप्रत्यक्षपणे शरद पवारांनीही. पण तीन पक्षांचं सरकार असल्यामुळे राजकारणात अचानक काही होणार नाहीये. भाजप, काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी असेल तर शिवसेना-राष्ट्रवादीची युती का होऊ शकत नाही? असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय.br br #Lokmat #Uddhavthackeray #Sharadpawar #Shivsena&BJP br T20 Cricket Quiz - Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 06:25