WHO चा नवीन दावा कोरोना हवेतून येतो | WHO now says Corona is Airborne | India News

WHO चा नवीन दावा कोरोना हवेतून येतो | WHO now says Corona is Airborne | India News

कोरनाचा विषाणू हा बाधीताच्या शिंकेतून, खोकल्यातून किंवा सुक्ष्म बिंदूतून पसरतो, असं सूरूवातीला बोललं गेलं. आता शास्त्रज्ञ म्हणताहेत की कोरोनाचा विषाणू हा हवेतून पसरतो. हे दोन परस्पर विरोधी दावे करण्यात आल्यामुळे नवीनच गोंधळ उडाला आहे. कोरोना नेमका कोणत्या माध्यमातून पसरतो, हे समजल्याशिवाय नागरिकांना त्यापासून कसं रोखायचं, हे कसं समजवलं जाऊ शकेल, हा खरा प्रश्न आहे. चीनमधून जगभर पसरलेला कोरोना व्हायरसबाबत गेल्या काही दिवसांपुर्वी एक खुलासा करण्यात आला होता. कोरोना विषाणू आता सूक्ष्म हवेमध्ये मिसळून हवेच्या माध्यमातून दुसर्‍या व्यक्तीस हा रोग संक्रमित करीत आहे, असा दावा शांघायमधील अधिकार्‍यांनी केला होता. यानंतर जगभरातील शेकडो शास्त्रज्ञांनी देखील कोरोना व्हायरस हवेतून पसरून इतरांना संक्रमित करू शकतो, असा दावा केला आहे.br #WHO #coronavirus #coronasymptoms #lokmatbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 10:11