25 माणसात लग्न कशी होतात? | Lockdown Marriage | corona Virus | Pune news

25 माणसात लग्न कशी होतात? | Lockdown Marriage | corona Virus | Pune news

प्रत्‍येकासाठी आयुष्यभर अविस्मरणीय राहील अशा विवाह सोहळ्यावरही 25 लोकांची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळेच आता घरच्या घरी, आपल्या माणसातच लग्न होताना दिसतायेत.अर्थात असं असलं तरी झूम app च्या माध्यमातून नातेवाईकांना सहभागी करून घेण्यात येतंय.br br #lokmat #Lockdown #Coronavirus #Maharashtrsnewsbr T20 Cricket Quiz - br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 15.4K

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:45