महायुद्ध LIVE - भाजपची ‘CBI’कडे धाव का? Ashish Jadhao | Ajit Pawar | Anil Parab | Devendra Fadnavis

महायुद्ध LIVE - भाजपची ‘CBI’कडे धाव का? Ashish Jadhao | Ajit Pawar | Anil Parab | Devendra Fadnavis

अजित पवार आणि अनिल परब या दोन राज्यातल्या मंत्र्यांची सीबीआय चौकशी करण्याचा ठराव प्रदेश भाजपने करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाठवला. त्यामागे भाजपचे राजकारण काय? याविषयी ऊलटसुलट चर्चा सुरू आहे. यावरच आहे आजचे महायुद्ध -br सहभाग - उमेश पाटील (प्रवक्ता, राष्ट्रवादी), ॲड. धनराज वंजारी (माजी पोलीस अधिकारी), गणेश हाके (प्रवक्ता, भाजप), आशिष जाधव (अँकर) br br #Lokmat #AnilParab #AjitPawar #AnilDeshmukh #MaharashtraNews #UmeshPatil #Dhanrajvanjari #AshishJadhao #GaneshHakebr br कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. तो दूर करण्यासाठी लोकमतने एक पाऊल उचलले आहे. 'लोकमत रक्ताचं नातं ' या रक्तदान मोहिमेत सहभागी व्हा! br ( )br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 52:37