लसीसाठी कायपण.. चेंगराचेंगरीचा व्हिडीओ | Chhindwara Madhya Pradesh Viral Video | Corona Vaccine

लसीसाठी कायपण.. चेंगराचेंगरीचा व्हिडीओ | Chhindwara Madhya Pradesh Viral Video | Corona Vaccine

लोक लसीकरण केंद्राचं शटर तोडून आत घुसले आणि या सगळ्या गोंधळात चेंगराचेंगरीही झाली.. लसी टोचायला आलेले लोक जखमी होऊन घरी गेले. झालं असं की, मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात २५० लोकांना लस दिली जाणार होती. परंतू लस घेण्यासाठी त्याठिकाणी एक हजार लोक जमली. तेव्हा प्रशासनाने शटर बंद केलं. पण लस घेण्यासाठी आपला लवकर नंबर लागावा म्हणून लोकांनी शटर तोडून लसीकरण केंद्रात प्रवेश केला. यावेळी मोठा गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरीही झाली.br br #Lokmat #Coronavaccine #Coronavirus #Covid #IndiaNews #Chhindwara #Madhya Pradeshbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:07