मुमताज म्हणतात मी जिवंत आहे | Veteran Actor Mumtaz Dismisses Death Rumours | Lokmat CNX Filmy

मुमताज म्हणतात मी जिवंत आहे | Veteran Actor Mumtaz Dismisses Death Rumours | Lokmat CNX Filmy

बॉलिवूड अभिनेत्री मुमताज सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या निधनाची अफवा सगळीकडे पसरली असून गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहाणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. मागील वर्षीदेखील मे महिन्यातच मुमताज यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. काही दिवसांपूर्वी तर पंजाबच्या एका मंत्र्यांने देखील मुमताज यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली होती. पण आता मुमताज यांनी समोर येऊन मी जिवंत असून अशा कोणत्याही अफवा पसरवू नका असे लोकांना आवाहन केले आहे.br br #LokmatNews #Mumtaz #Lokmatcnxfilmy br Subscribe to Our Channel br br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 923

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:53