Natural Remedy For Body Pain | Get Rid Of Body Aches | अंगदुखी पासून मिळवा ५ मिनिटात सुटका

Natural Remedy For Body Pain | Get Rid Of Body Aches | अंगदुखी पासून मिळवा ५ मिनिटात सुटका

एखादी व्यक्ती आजारी झाली तर खूप वीकनेस येतो, अंग दुखू लागतं, अंग जड वाटू लागतं, अशा वेळी सतत झोपून रहावसं वाटतं. शिवाय चिडचिड होते आणि मग डोकेदुखी वाढू लागते. एकंदरीत अशा परिस्थितीत आपण बऱ्याच आजारांना आमंत्रण देत असतो. br अनेकदा अंगदुखीने आपण अस्वस्थ होतो. अंगदुखी हा रोग नाही तर, ते एक लक्षण आहे. अंगदुखीची कारणे वेगवेगळी असतात आणि त्याचे प्रकारही निरनिराळे असतात. एक खरे की, अंगदुखी हे वातव्याधीचे पूर्वरूप असते. दिवसभराच्या ताणतणावपूर्ण कामांमुळे अनेकांना अंगदुखी वा शरीराच्या कांही भागात वेदना होण्याचा त्रास होतो. अशा वेदनांमुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे असते. br #lokmat #BodyPain #BodyAches #Lokmatoxygenbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:06