पंकजा म्हणतात, मोदी-शहाच माझे नेते! | PM Narendra Modi | Amit Shah | Pankaja Munde |Maharashtra News

पंकजा म्हणतात, मोदी-शहाच माझे नेते! | PM Narendra Modi | Amit Shah | Pankaja Munde |Maharashtra News

नरेंद्र मोदी-अमित शहाच माझे नेते आहेत, अशी गर्जनाच पंकजांनी केली. मला राष्ट्रीय नेत्यांनी कधीच बदनाम केलं नाही, हे सांगायला पंकजा विसरल्या नाहीत. इतकंच काय तर पंकजांनी आपल्या भाषणात मोदी-शहांसह चंद्रकांत पाटील, राम शिंदे, आशिष शेलार, प्रवीण दरेकरांचाही आदरानं उल्लेख केला. पण फडणवीसांचा उल्लेख पंकजांनी जाणीवपूर्वक टाळला. माझे नेते मोदी-शहाच आहेत, राष्ट्रीय नेत्यांनी मला कधीच बदनाम केलं नाही, हे पंकजांचं विधान म्हणजे फडणवीसांना थेट इशारा मानला जातोय. br br #Lokmat #PankajaMunde #PritamMunde #MaharashtraNews #DevendraFadnavis #AmitShah #PMNarendraModibr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 06:24