मराठा आरक्षण सुनावणी दरम्यान नोकर भरती नाही | Maratha Reservation | Supreme Court | Maharashtra News

मराठा आरक्षण सुनावणी दरम्यान नोकर भरती नाही | Maratha Reservation | Supreme Court | Maharashtra News

मराठा आरक्षणाची आजची सुनावणी पार पडली असून यापुढील सुनावणी १ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज राज्य सरकारने ही सुनावणी ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर घेण्याची मागणी केली. त्यावर २५ ऑगस्ट रोजी निर्णय होणार आहे. मात्र आजच्या सुनावणीतील महत्वाचा मुद्दा म्हणजे सुनावणी दरम्यान कोणतीही भरती केली जाणार नाही अशी माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळायला सुरुवात झाली आहे. br br #MarathaReservation #SupremeCourt #MaharashtraNews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 309

Uploaded: 2021-09-13

Duration: 10:08