कोरोनामुळे शाळा सुन्या आणि virtual क्लासरूम सुरु | Schools in lockdown | Maharashtra

कोरोनामुळे शाळा सुन्या आणि virtual क्लासरूम सुरु | Schools in lockdown | Maharashtra

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरी कितीही मजा केली तरी जून सुरु होताच मुलांना वेध लागतात ते शाळेचे. नवा वर्ग, नव्या शिक्षिका, शाळेतल्या गमतीजमती, मित्र मैत्रिणींसोबत खायचा डबा अशा अनेक गोष्टी मनात फेर धरत असतात. यंदा मात्र कोरोनामुळे सगळेच चित्रबदलले आहे. दोन महिने लॉकडाऊनमुळे सगळेच घरी होते. अजूनही काही दिवस शाळा सुरु होण्याची चिन्हे नाहीत.  त्यामुळे आता अनेक शाळांनी इंटरनेटच्या माध्यमातून virtual  क्लासरूम सुरु केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी गजबलेल्या वर्गात असं मुलांना सोडून स्क्रीनकडे बघून शिकवणं शिक्षकांनाही तेवढंच अवघड होत आहे. br #coronaschools #coronanews #lokmatbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 10:27

Your Page Title