अमेरिका उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या Kamala Harris | Us Vice Presidential Candidate

अमेरिका उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या Kamala Harris | Us Vice Presidential Candidate

कमला हॅरीस हे नाव पुढील काही दिवस चर्चेत असणार आहे खूप कमी लोकांना माहिती आहे की अमेरिकेच्या नोव्हेंबरमध्ये होत असणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या तर्फे उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी त्यांना तिकीट मिळाला आहे राष्ट्राध्यक्ष पदासाठी यांना तिकीट देण्यात आले त्या जो बायडेन यांनी त्यांचं नाव दोन दिवसापूर्वी घोषित केलं हे तिकीट मिळवणाऱ्या त्या पहिल्या एशियन अमेरिकन महिला ठरले आहेत कदाचित नावावरून तुम्हाला अंदाज आला असेल की कमल हॅरीस यांचेइंडिया कनेक्शन आहे जाणून घेऊया कमला हॅरीस यांच्याविषयी आणि त्यांना उमेदवारी का देण्यात आली याविषयी-br br #DonaldTrump #lokmat #KamalaHarris #VicePresidential #usbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:05