ठाकरे बंधूंनी शाळेतल्या शिक्षिकेला केली मदत | Raj Thackeray & Uddhav Thackeray Teacher Suman Randive

ठाकरे बंधूंनी शाळेतल्या शिक्षिकेला केली मदत | Raj Thackeray & Uddhav Thackeray Teacher Suman Randive

“या चक्रीवादळामुळे आमच्या वृद्धाश्रमाचं खूप नुकसान झालं. छप्पर उडालं. सगळ्या वृद्धांना रात्री झोपायला त्रास होतो. मच्छर चावतात. उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असातना मी तुला शिकवले होते. इथली परिस्थिती खूप खराब आहे. कृपया आम्हाला मदत कर” असं बालमोहनच्या माजी शिक्षिका सुमन रणदिवे यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं, आणि राज ठाकरे यांनी थेट रणदिवे बाईंच्या या हाकेला साद दिली... br br #Lokmat #RajThackeray #UddhavThackeray #SumanRandive #Teacherbr T20 Cricket Quiz - Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 40

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:36