२०२१ मध्ये स्थगित करण्यात आलेली IPL स्पर्धा कुठे होणार? IPL 2021 To Resume In UAE From Sep to Oct

२०२१ मध्ये स्थगित करण्यात आलेली IPL स्पर्धा कुठे होणार? IPL 2021 To Resume In UAE From Sep to Oct

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे भारतामध्ये खेळवण्यात आलेली यंदाची आयपीएल स्पर्धा ही स्थगित करण्यात आली होती. पण आता स्थगित करण्यात आलेली ही स्पर्धा युएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात येणार असल्याची भारतीय क्रिकेट नियानक मंडळाने दिली आहे. br br #Lokmat #IPL2021 #UAE #SportsNews #BCCI #IndianPremierLeaguebr T20 Cricket Quiz - Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 79

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:39

Your Page Title