मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला सणसणीत टोला, भाजप नेते आक्रमक | CM Uddhav Thackeray VS BJP

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला सणसणीत टोला, भाजप नेते आक्रमक | CM Uddhav Thackeray VS BJP

मुंबईतील दादरमध्ये भाजप कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसैनिक आक्रमक झाले होते... त्यातच आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विधानाचा समाचार घेत आम्हाला कुणी थप्पड देण्याची भाषा करु नये, एकच अशी थापड देऊ की पुन्हा उठणार नाही, असा इशाराच दिलाय....br guruvobr #lokmat #Maharashtranews #CMUddhavthackeray #BJP #Niteshrane #Prasadlad br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:39