चिमुरड्याचा जीव वाचवणाऱ्या मयुर शेळकेला उद्धव ठाकरेंचा फोन | Uddhav Thackeray Called Mayur Shelke

चिमुरड्याचा जीव वाचवणाऱ्या मयुर शेळकेला उद्धव ठाकरेंचा फोन | Uddhav Thackeray Called Mayur Shelke

रायगड जिल्ह्यातील वांगणी रेल्वे स्थानकात सात वर्षांचा चिमुकला मुलगा अंध आईसोबत चालताना चुकून रेल्वे ट्रॅकवर पडला. इतक्यात समोरुन भरधाव वेगाने एक्स्प्रेस येत होती. आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तेव्हा रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके देवदुतासारखा मायलेकाच्या मदतीला धावून आला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने अवघ्या सात सेकंदात चिमुकल्याचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तो व्हिडीओ बघून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मयुर शेळकेला थेट फोन करुन कौतुक केलं.br br #Lokmat #UddhavThackeray #MayurShelke #Vanganistation #Maharashtranewsbr T20 Cricket Quiz - Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 5

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:35