१८ -४४ वयोगटातील लसीकरण फक्त सरकारी दवाखान्यात | Rajesh Tope On Corona Vaccine | Maharashtra

१८ -४४ वयोगटातील लसीकरण फक्त सरकारी दवाखान्यात | Rajesh Tope On Corona Vaccine | Maharashtra

१८ -४४ वयोगाटातील लसीकरण फक्त सरकारी दवाखान्यात होणार असल्याची माहिती जालना येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्यमंत्री नेमकं काय म्हणाले आहेत, जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून - br br #lokmat #RajeshTope #Coronavirus #Coronavaccine #Maharashtra br T20 Cricket Quiz - br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2021-09-13

Duration: 09:30

Your Page Title