ई पासचा तिढा कायम ; नागरिक वैतागले | Epass | Lockdown | Corona Virus | Maharashtra News

ई पासचा तिढा कायम ; नागरिक वैतागले | Epass | Lockdown | Corona Virus | Maharashtra News

केंद्र सरकारने वाहतुकीबाबत काही नवीन मार्गदर्शक सूचना जारी केले आहेत मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या तरी निर्बंध कमी करायचे नाही असे ठरल्यामुळे महाराष्ट्र मध्ये e-pass कायम राहणार आहे त्यामुळे पुढचे काही दिवस तरी महाराष्ट्रामध्ये हीपास रद्द होईल अशी शक्यता असल्याचे म्हटले जात आहे याबाबत खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खुलासा केला आहे ग्रामीण भागामध्ये कोरणा चा प्रसार वाढला आहे सुरुवातीला तीन महिने करुणा ग्रामीण भागात नव्हता मात्र निर्बंध शिथिल केल्यानंतर संसर्गाचे प्रमाण वाढले त्यामुळे सध्यातरी महाराष्ट्रातील पाच च्या बाबतीत जे नियम आहेत ते तसेच राहतील असे देशमुख यांनी सांगितला आहे अनलॉक टप्पा सुरू झाला असताना जिल्हाबंदी उठवायला हरकत नाही अशा पद्धतीची अशा पद्धतीचा आदेश केंद्राने दिला ताना महाराष्ट्र राज्य सरकारने मात्र त्या बाबतीत वेगळा निर्णय घ्यायचे ठरवले आहे एकीकडे बस ने प्रवास करणाऱ्या व्यक्तींना ही पास बंधनकारक नसताना खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्या व्यक्तींना मात्र विभाग बंधनकारक करण्यात आला आहे त्यामुळे अर्थात नागरिकांकडून नाराजी व्यक्त होते पाच मिळायला उशीर लागतो तो ठिकाणी तपास नाही जात नाही जर इतकी पुत्र असेल तरी पास हवाच कशाला असा प्रश्न नागरिक विचारत आहेतbr br #lokmat #Epass #Coronavirus #Covid19 #Konkan br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:53

Your Page Title