ही लक्षणं म्हणजे Long Covid आहे का? Long Covid Symptoms | Corona Virus In India

ही लक्षणं म्हणजे Long Covid आहे का? Long Covid Symptoms | Corona Virus In India

कोरोनातून बरं झाल्यानंतही जर तुम्हाला कोरोना सदृश्य काही लक्षणं दिसत असतील, तर कदाचित तुम्हाला लाँग कोव्हिड असू शकतोय.... कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही काही रुग्णांमध्ये कोव्हिड नंतरची लक्षणं दिसू लागतात... यालाच लाँग कोव्हिड असं सुद्धा म्हटलं जातं.... अर्थात हे या गोष्टीवर अवलंबून असतं, की रुग्णाच्या शरीरावर कोरोना व्हायरसने केलेला हल्ला किती घातक होता... म्हणून ज्या रुग्णांना गंभीर लक्षणं दिसतात, त्यांना लाँग कोव्हिड होण्याची शक्यता जास्त असते... काही रिपोर्ट्स नुसार सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांपैकी ५० टक्के रुग्णांमध्ये कोरोनातून बरं झाल्यानंतरही काही लक्षणं जाणवत राहतात... अशा रुग्णांमध्ये सामान्यपणे सहा महिन्यांपर्यंत कोरोनाशी संबंधित कुठली ना कुठली समस्या उदभवत असते... यालाच लाँग कोव्हिड किंवा पोस्ट कोव्हिड असं म्हटलं जातं... br br #lokmat #LongCovid #Coronavirus #Covid19 #Coronavaacine br T20 Cricket Quiz - br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 71

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:40

Your Page Title