नागपूरमध्ये पोलिसाने चक्क भाजीवाल्या महिलेची भाजीच रस्त्यावर फेकली | Nagpur Viral video | Vegetable

नागपूरमध्ये पोलिसाने चक्क भाजीवाल्या महिलेची भाजीच रस्त्यावर फेकली | Nagpur Viral video | Vegetable

रस्त्यावर भाजी विकणाऱ्या एका महिलेचा भाजीपाला फेकताना नव्हे तर उधळताना एक पोलीस दिसतोय. आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेमका प्रकार काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.br हा प्रकार घडलाय नागपूर शहरात. इथे रस्त्यावर दुकान लावणाऱ्या भाजीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेची भाजी एका पोलीस उपनिरीक्षकाने रस्त्यावर फेकून दिली आहे. नागपूरच्या जरीपटका भागात ही घटना घडली आहे.br br #Lokmat #Vegetable #NagpurPolice #MaharashtraNewsbr T20 Cricket Quiz - Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 12

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:10