आंबे विकून तिने कसा मिळवला मोबाईल?Girl Sells Dozen Mangoes | Buys Smartphone for Studies |Jamshedpur

आंबे विकून तिने कसा मिळवला मोबाईल?Girl Sells Dozen Mangoes | Buys Smartphone for Studies |Jamshedpur

गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. आर्थिक गणित कोलमडल्यामुळं सर्वसामान्यांचे जगणंही कठीण झालं आहे. यात कोरोनामुळे शाळा बंद पडल्यात... तर अनेक शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आल्या. पण आजही कित्येक गरिबांच्या मुलांना स्मार्टफोन नसल्यानं ऑनलाईन शिक्षणापासून मुकावं लागत आहे.br br #lokmat #India #Jharkhand #OnlineClasses br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 7

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:44

Your Page Title