आदित्य ठाकरे रावसाहेब दानवेंना असं काय म्हणाले? Aditya Thackeray On Raosaheb Danve |Maharashtra News

आदित्य ठाकरे रावसाहेब दानवेंना असं काय म्हणाले? Aditya Thackeray On Raosaheb Danve |Maharashtra News

महाराष्ट्रात नेहमीच रावसाहेब दानवेंच्या नावाची चर्चा होत असते.. आता ते केंद्रात रेल्वे राज्यमंत्री झालेत.. रेल्वे मंत्रालयाचा कारभार स्विकारल्यानंतर आता त्यांच्या नावाची पुन्हा चर्चा होतेय. १५ ऑगस्टपासून मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतलाय.. त्यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपलं मत व्यक्त करत हात झटकलेत. लसी संदर्भात सर्व माहिती राज्य सरकारकडे आहे. त्यामुळे प्रवासासाठी प्रवेश करणाऱ्यांची जबाबदारी राज्यानं घ्यावी, असे मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं. br br #Lokmat #AdityaThackeray #RaosahebDanve #MaharashtraNewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 482

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:22