कलेक्टरने मारहाण केलेल्या तरुणाने सांगितला घटनाक्रम | Chhattisgarh Surajpur District Officer

कलेक्टरने मारहाण केलेल्या तरुणाने सांगितला घटनाक्रम | Chhattisgarh Surajpur District Officer

हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि या तरुणाला मारहाण करणाऱ्या कलेक्टर साहेबांना पदावरून हटवण्यात आलं.. br कलेक्टर रणवीर शर्मा यांनी आपल्या या कृत्याबदद्ल माफीही मागितली पण माफीच्या व्हिडीओमध्येच त्यांनी या मुलाने आपल्यासोबत गैरवर्तणूक केल्याचं सांगितलं... br br #Lokmat #Coronavirus #RanbirSharma #Chhattisgarh #IASOfficerT20 Cricket Quiz - br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:56