या 120 वर्षांच्या आजीबाईंनी घेतलं व्हॅक्सिन! 120-year-old woman receives 1st jab of COVID vaccine

या 120 वर्षांच्या आजीबाईंनी घेतलं व्हॅक्सिन! 120-year-old woman receives 1st jab of COVID vaccine

या 120 वर्षांच्या आजींनी कोरोनाची लस घेतली, लसीकरणाबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे, लस घेतल्यानंतरच्या दुष्परिणामांना लोक घाबरतात..पण लसीकरणानंतही ढोली देवी ठणठणीत आहेत , त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टर सांगतात, ढोली देवी या जम्मू काश्मीरच्या उधमपूरमधील आहेत , लस सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं , सर्वांनी लस घ्यावी, असं आवाहन केलं... br #lokmat #Coronavaccine #Oldwoman #Jammukashmirbr T20 Cricket Quiz - br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:52