उत्तरप्रदेशात BJP-MIM युतीवर Asaduddin Owaisi काय म्हणाले? BJP And MIM Alliance In Uttarpradesh

उत्तरप्रदेशात BJP-MIM युतीवर Asaduddin Owaisi काय म्हणाले? BJP And MIM Alliance In Uttarpradesh

उत्तरप्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसींनी काही ठळक विधान केलीयेत. एकट्या उत्तरप्रदेशमध्ये...कोरोनामुळे ४ लाख मृत्यू झाले आणि ते लपवले गेले.. असा आरोप ओवैसींनी योगी सरकार आणि भाजपवर केलाय. इतकंच नाही तर उत्तरप्रदेशात भाजप-एमआयएम युती होणार, अशा काही बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यावरही ओवैसींनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिलीय. असदुद्दीन ओवैसी भाजप-एमआयएम युतीबद्दल काय म्हणाले - ( Aniket VO )br br #Lokmat #AsaduddinOwaisi #BJP #MIM #YogiAdityanath #Uttarpradeshbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:37

Your Page Title