मुंबईच्या दादरमधल्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल |Dadar Railway station Video Viral |Mumbai | Maharashtra

मुंबईच्या दादरमधल्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल |Dadar Railway station Video Viral |Mumbai | Maharashtra

ही दृश्य आहेत दादर रेल्वे स्टेशनवरची... लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे दादर रेल्वे स्टेशन तसं गजबजलेलं नाहीये... आता या दृश्यांमध्ये नीट पाहा.. समोरुन दोन महिला येताना दिसतायत.. त्यांच्या जवळ पोलिसही आहेत... अचानक काहीतरी झटापट होते.. आणि यातली एक महिला एकाएकी रुळावर स्वतःला झोकून देते.... काय घडलं हे लोकांना काळायच्या आतच वेगाने हा सगळा घटनाक्रम घडतो... पण इथे एक व्यक्ती या महिलेला वाचवण्यासाठी थेट रेल्वे रुळावर उडी मारताना दिसतेय... ही व्यक्ती आहे पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट... जीवाची पर्वा न करता घनवट यांनी रेल्वे ट्रॅकवर उडी घेतली... आणि लोकल येण्याच्या आता या महिलेला ट्रॅकवरून दूर केलं.. मोटरमननेही प्रसंगावधान दाखवत, लोकलचा वेग कमी केला... आणि रेल्वे थांबवली.... br br #lokmat #Dadar #mumbai #Videoviral #Maharashtranews br T20 Cricket Quiz - br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 4

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:44

Your Page Title