ज्यांना हाकलले, त्यांच्याशीच अमेरिकेने करार का केला? America & Taliban Peace Treaty | Afghanistan

ज्यांना हाकलले, त्यांच्याशीच अमेरिकेने करार का केला? America & Taliban Peace Treaty | Afghanistan

20 वर्षांनंतर अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानी राजवट सुरु झालीय. महाशक्ती अमेरिकेलाही अफगाणिस्तानात इतक्या लवकर तख्तपालट होईल याचा अंदाज नव्हता. आता तर तालिबानला अफगाणिस्तानात मोकाट रान मिळालंय. म्हणूनच हे जाणणं गरजेचं आहे की ज्या तालिबानचा अमेरिकेनं पाडाव केला, ज्या तालिबानला अफगाणिस्तानातून हुसकावून लावलं.. त्यांच्याशीच २० वर्षांनी अमेरिकेनं शांतता करार का केला.. ज्या अफगाणिस्तानात अब्जावधी डॉलर्स खर्च झाले, लाखो अमेरिकन सैन्य मारलं गेलं.. ज्यांनी ते मारलं त्यांच्याशीच अमेरिकनं समझोता का केला..२००१ ते २०२१ या वीस वर्षात काय झालं की चक्र उलटं फिरलं.. हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा - ( Aniket Anchor )br br #Lokmat #Afghanistan #Taliban #America #Warbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 07:19

Your Page Title