म्हणून सर्वांसमोर रडल्या त्या दोघी... | Congress Rajya Sabha MP Chhaya Verma & Phulo Devi Break Down

By : Lokmat

Published On: 2021-09-13

684 Views

03:29

भर पत्रकार परिषदेत दोन महिला काँग्रेस खासदारांना रडू आवरलं नाही. काँग्रेसच्या राज्यसभा खासदार छाया वर्मा आणि फुलो देवी नेतम यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी दोघीही भावूक झाल्या. आणि भर पत्रकार परिषदेत त्यांना रडू कोसळलं. पण असं काय झालं की या दोन खासदारांना रडू आवरलं नाही.. या खासदार सर्वांसमोर रडायला लागल्या.. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा - ( Guru VO )

#Lokmat #ChhayaVerma # PhuloDeviNetam #Congress
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Trending Videos - 2 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 2, 2024