१२ आमदारांचा प्रश्न मार्गी लागणार? Bhagat Singh Koshiyari | Eknath Khadse | Urmila Matondkar

१२ आमदारांचा प्रश्न मार्गी लागणार? Bhagat Singh Koshiyari | Eknath Khadse | Urmila Matondkar

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांवरून राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातला संघर्ष महाराष्ट्राने पाहिला... आता हा सघर्ष संपण्याची चिन्ह आहेत... कारण राज्यपाल लवकरच या 12 नावांना मान्यता देतील अशी शक्यता आहे.. महाराष्ट्र टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलय .महाराष्ट्र विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत एका याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलेले मत आणि पुढच्या आठवड्यात यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन या प्रश्नावर मार्ग निघण्याची चिन्हं आहेत असं या वृत्तात म्हटंलय. ( Guru VO )br br #Lokmat #BhagatSinghKoshyari #governorkoshiyari #eknathkhadse #urmilamatondkar br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:24

Your Page Title