कल्पिता पिंपळेंच्या भेटीला चित्रा वाघ | Chitra Wagh Meets Kalpita Pimpale | Maharashtra News

कल्पिता पिंपळेंच्या भेटीला चित्रा वाघ | Chitra Wagh Meets Kalpita Pimpale | Maharashtra News

ठाणे महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे जखमी झाल्या. त्यांची दोन बोटंही तुटली. फेरीवाल्यांवर कारवाई करताना एका परप्रांतिय फेरीवाल्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. या घटनेत त्यांचा अंगरक्षकही जखमी झाला होता. बचावासाठी पिंपळेंनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटली, तर बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे. ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पिंपळेंची भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भेट घेतली. br br #Lokmat #ChitraWagh #SanjayRaut #MaharashtraNews #BJP #MahavikasAghadibr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 9

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:57