Rane Vs Raut : संजय राऊतांनी बाळासाहेबांबद्दल वाईट लिहलं होतं का? Shivsena vs BJP | Maharashtra News

Rane Vs Raut : संजय राऊतांनी बाळासाहेबांबद्दल वाईट लिहलं होतं का? Shivsena vs BJP | Maharashtra News

लोकमतच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार नितेश राणे हे सहभागी झाले होते. संजय यांनी लोकप्रभामध्ये काय लिहिलं होतं हे मला माहीत आहे, असं म्हणत नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्याच मुद्द्यावरुन संजय राऊतांनी स्पष्टीकरणही दिलं आणि पुन्हा नितेश राणेंनी त्यावरुन पुन्हा टीका केली.. पहा दोन्ही नेत्यांनी काय म्हटलं...br Ashwin vo br #Lokmat #Niteshrane #Sanjayraut #BJPvsshivsena #balasahebthackeray #ranevsraut br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:51

Your Page Title