या computer operatorने कशी जमवली कोटींची माया? Rajasthan Bhilwada News

या computer operatorने कशी जमवली कोटींची माया? Rajasthan Bhilwada News

हा आहे गोपाल सुवालका आणि फोटोत दिसतेय ती त्याची पत्नी आहे, जिचं नाव आहे, दिलखूश... आता महिन्याला पाच हजार रुपये पगार मिळवणारा हा गोपाल चर्चेत कसा आणि का आलाय, आता हे प्रकरण नेमकं काय आहे? आणि कुठून सुरु झालं हे तुम्हाला सांगतो... तर झालं असं की १२ ऑगस्ट ला शाळेच्या मुख्याध्यापकांनी या गोपालविरोधात तक्रार केली... या तक्रारीमध्ये त्यांनी गोपालने १२ लाखांची अफरातफर केल्याचा आरोप केला.. मग या प्रकरणात जेव्हा पोलिसांनी तपास सुरु केला... तेव्हा जी माहिती समोर आली, ती पाहून पोलिसही चक्रावले... लाखभर रुपयांच्या अफरातफरीचे हे आरोप, कोटीच्या घरात गेले.... br Guru Anchorbr #computeroperator #Rajasthan #Bhilwada #Indianewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:04

Your Page Title