मला सर्वोच्च पुरस्कार मिळाला | Sonu Sood Honoured with Life-Size Statue at Durga pandal in Kolkata

मला सर्वोच्च पुरस्कार मिळाला | Sonu Sood Honoured with Life-Size Statue at Durga pandal in Kolkata

कोलकात्यात दुर्गा मंडळाने यंदाच्या वर्षी स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवर देखावा उभारला आहे. मजुरांना घरी पोचवण्यासाठी काम करणारे अभिनेते सोनू सूद यांचा गौरव यातून करण्यात आला आहे. , पहा हा सविस्तर विडिओ - br br #lokmat #SonuSood #Durgapandal #Kolkata br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:51