भाजपचा ओबीसी चेहरा कोण असेल? Who will be the OBC face of BJP? Eknath Khadse Join NCP

भाजपचा ओबीसी चेहरा कोण असेल? Who will be the OBC face of BJP? Eknath Khadse Join NCP

महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हापासून भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून भाजपची ओळख ही 'शेटजी-भटजीं'चा पक्ष अशीच होती. ही मर्यादित ओळख मिटवून पक्षाला जनाधार मिळावा म्हणून सत्तर-ऐंशीच्या दशकात वसंतराव भागवतांनी महाराष्ट्रात माधव हा फॉर्म्युला आणला. वसंतराव भागवत हे संघटन कौशल्यात निपुण होते. माधव म्हणजेच माळी, धनगर आणि वंजारी, असा तो फॉर्मुला होता. महाराष्ट्रातल्या राजकारणात निर्णायक ठरणाऱ्या या तीन समाजाची मोट बांधत भाजपचे दिवंगत नेते वसंतराव भागवतांनी पक्षात ओबीसी नेतृत्व तयार केलं. याच माधव फॉर्म्युल्यातून गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे हे मोठे ओबीसी नेते उदयाला आले आणि महाराष्ट्रात भाजपला वाढवण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसेनंतर भाजपचा ओबीसी चेहरा कोण असेल त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmat #EknathKhadse #NCP #Sharadpawar #Jayantpatil #BhartiyaJanataParty #PMNarendraModi #DevendraFadanvis #br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:10

Your Page Title