भर रस्त्यात गुंडाचा मैत्रिणीसोबत धिंगाणा | Gangster friends Enjoying In Middle Of Street |Aurangabad

भर रस्त्यात गुंडाचा मैत्रिणीसोबत धिंगाणा | Gangster friends Enjoying In Middle Of Street |Aurangabad

औरंगाबादमधील कुख्यात गुंड असलेल्या टिप्याचा तरुणीसोबतचा डान्स व्हायरल झाला आहे. पुंडलिकनगर रोडवर कारच्या टपावर उभं राहत तरुणीसोबत मद्यपान करत डान्स करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. भर रस्त्यावर मद्यपान करुन असं कृत्य केल्याने शहरात याची चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणानंतर अनेक दिवस उलटले तरीही या गुंडावर पोलिसांनी अजून कोणतीच कारवाई केली नाही. जेलमधून सुटताच त्याच्या स्वागतासाठी शहरातील गुन्हेगार जेलबाहेर जमा झाले होते. या गुंडावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यात खूनचा प्रयत्न, दरोडेखोरी. खंडणी, अपहरण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे काय आहे हे संपूर्ण प्रकरण त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - br br #Lokmat #Friends #Gangster #Street #AurangabadNewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 43

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:24

Your Page Title