मुंगेर घटनेवर गप्प का? Sanjay Raut Says Munger Firing Attack On Hindutva | Munger Firing Incident

मुंगेर घटनेवर गप्प का? Sanjay Raut Says Munger Firing Attack On Hindutva | Munger Firing Incident

आपल्या देशातील बिहार राज्यातील मुंगेर या जिल्ह्यामध्ये दुर्गा विसर्जनाच्या दरम्यान मोठा हिंसाचार झाला. दुर्गा विसर्जनादरम्यान काही समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी धिंगाणा घातला होता व पोलिसांवर गोळीबाराला सुरूवात केली. वैतागलेल्या पोलिसांनी गोळीबार सुरू केल्यामुळे यामध्ये १८ वर्षाच्या तरुणाचा जीव गेला व १५ जण जखमी झाले. त्याचबरोबर अनेक पोलिस देखील जखमी झाले होते. त्यामुळे या संपूर्ण घटनेबद्दल मुंगेरमद्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण घटनेमुळे मुंगेरचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. म्हणून या सगळ्या प्रकरणावर शिवसेनेचे नेते संजय राऊत काय म्हणाले आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmat #BiharNews #SanjayRaut #MungerFiringIncident #MungerDurgaVisarjanbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:47