व्हायरल आजींच्या मदतीला धावला Sonu Sood | Sonu Sood helps Old woman Doing Martial Arts

व्हायरल आजींच्या मदतीला धावला Sonu Sood | Sonu Sood helps Old woman Doing Martial Arts

महाराष्ट्रातच नाही तर जगभरात लाठीकाठी फिरवताना वायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आज्जी अर्थात शांताबाई पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जगभरातल्या माध्यमांनी आणि समाजातल्या अनेक व्यक्तींनी त्यांची दखल घेतली लॉकडाउनच्या काळामध्ये आर्थिक स्थिती खालावलेली असताना या व्हिडिओमुळे त्यांना अगदी घरी जाऊन अनेकांनी मदत केली पण आता त्याही पलीकडे जाऊन अभिनेता सोनू सूद याने शांताबाई पवार यांच्यासह यांच्या साठी ऍकॅडमी सुरू केलीये सोनोने यांच्या व्हायरल व्हिडिओ नंतर तात्काळ दखल घेत मदत करण्याची घोषणा केली होती आणि आता त्यांनी आपला शब्द सत्यात उतरला आहे जाणून घेऊया शांताबाई पवार यांच्या या प्रवासाबद्दल-br br #lokmat #SonuSood #Oldwoman #DoingMartialArts br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:55