भाजपच्या पोस्टरबाजीमुळे पुणेकर आश्चर्यात | BJP Banner In Pune | Ganesh Bidkar | Anjum Inamdar | PMC

भाजपच्या पोस्टरबाजीमुळे पुणेकर आश्चर्यात | BJP Banner In Pune | Ganesh Bidkar | Anjum Inamdar | PMC

भाजपाने शहरात सर्वत्र 'अभिमान पुण्याचा' असे फलक लावले आहेत. या फलकांवर कोविड काळात चांगले काम केलेल्या सामाजिक, राजकीय, वैद्यकीय आदी क्षेत्रातील व्यक्तींची छायाचित्रे छापण्यात आली आहेत. भाजपाने लावलेल्या या फलकांवर राष्ट्रवादी, एमआयएम, काँग्रेस, शिवसेनेचे जावेद खान आदी राजकीय व्यक्तींचे फोटो आहेत. त्यामुळे भाजपाच्या पोस्टरवर 'नॉन भाजपा' कार्यकर्त्यांचे लागलेले फोटो हा चर्चेचा विषय झाला आहे.br br #Lokmat #BJP #Punenews #MaharashtraNewsbr T20 Cricket Quiz - Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 10

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:32