कल्याणमध्ये एकाच कुटुंबातल्या ३० जणांना कोरोना | Corona Virus Cases In Kalyan | KDMC | Maharashtra

कल्याणमध्ये एकाच कुटुंबातल्या ३० जणांना कोरोना | Corona Virus Cases In Kalyan | KDMC | Maharashtra

कल्याण शहरातल्या जोशीबागेत एकाच कुटुंबातल्या ३० जणांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणेशोत्सवादरम्यान हे कुटुंब एकत्र आल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच ईमारतीमध्ये एक व्यावसायीक कुटुंब एकत्रितरीत्या राहतं. ते सगळे जण एकत्रच जेवतात. कुटुंबातल्या एका सदस्याला कोरोनाची लक्षणं आढळून आल्यामुळे कुटुंबातल्या सगळ्या ३३ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात ३० जणांचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. लागण झालेल्या कुटुंबियांत एकूण ४० जण आहेत.br br #lokmat #KDMC #CoronaVirus #Kalyan br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 4

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:20