"नकली दाढीवाल्याने जनतेला लुटलं!" Nana Patole On PM Narendra Modi । Maharashtra News

"नकली दाढीवाल्याने जनतेला लुटलं!" Nana Patole On PM Narendra Modi । Maharashtra News

नकली दाढीवाल्याने जनतेची लूट केली असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ताशेरे ओढले. नोटबंदी, पुलवामा, महागाई, बेरोजगारी अशा सर्वच मुद्द्याचा उहापोह करत पटोले यांनी संबोधित केलं. शिवाय राहुल गांधी यांना पंतप्रधान केल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी भूमिकाही पटोले आणि कार्यकर्त्यांनी घेतली. पुण्यात महिलांना मोफत लसीकरणाच्या कार्यक्रमात नाना पटोले बोलत होते. br br #lokmat #Congress #Nanapatole #PmModi #Narendramodi br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1.1K

Uploaded: 2021-09-13

Duration: 06:26