भगवा झेंडा आणि भाजपचे 'मिशन 2022' | Devendra Fadnavis Mission 2022 | Maharashtra News

भगवा झेंडा आणि भाजपचे 'मिशन 2022' | Devendra Fadnavis Mission 2022 | Maharashtra News

मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे देशातील अनेक राज्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. २०२०-२१ साठी महापालिकेने ३३,४४१ कोटींचं बजेट मांडलं आहे. याच देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेला ताब्यात घेण्यासाठी आता भाजपने हालचाली सुरु केल्या आहेत. महापालिका गेली 25 वर्ष शिवसेनेच्या ताब्यात आहे. एकवेळ राज्यात सत्ता नको पण शिवसेनेला मुंबई महापालिका ताब्यात हवी असते, असं अनेक जण म्हणतात. पण आता या महापालिकेवर भाजपने आपला भगवा फडवण्याचा निर्धार केला आहे. २२७ जागा या भाजप स्वबळावर लढणार हे आता नक्की झालं आहे. त्यामुळे आता शिवसेनाला मात देण्यासाठी भाजपने मिशन २०२२ सुरु केले आहे.br br #lokmat #BJP #Devendrafadnavis #Mission2022 br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:26