पन्हाळ्यावर रसद कशी पोहचणार ? Panhala Road | Panhala Fort | Flood In Kolhapur

पन्हाळ्यावर रसद कशी पोहचणार ? Panhala Road | Panhala Fort | Flood In Kolhapur

अशी अवस्था झालीय पन्हाळा- बुधवारपेठ रस्त्याची. मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आणि रस्ता खचला.. पन्हाळ्यावर येण्याचा मुख्य रस्ताच बंद झालाय. दोन दिवसात तीनवेळा रस्ता खचल्यानं पन्हाळ्याचा संपर्क तुटलाय..लोकांकडे तीनचार दिवस पुरेल इतकंच राशन आहे. त्यामुळे तीन-चार दिवसात राशन पोहचलं नाही तर काय करायचं असा प्रश्न आहे. दुसरीकडे कोरोनामुळे २ वर्ष पन्हाळा बंद होतं.. पर्यटकांची रेलचेलच नव्हती. त्यामुळे स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली होती.. कोरोनातून सावरतो न सावरतो तोच या पुरानं कंबरडं मोडलं. त्यामुळे आधीच कोरोना आणि त्यात आता पुरामुळे रस्ता खचला.. जणू पन्हाळ्याला पुन्हा वेढा पडलाय.br aniketvobr #lokmat #PanhalaRoad #PanhalaFort #FloodKolhapur br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 7

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:37

Your Page Title